Manache shlok images
समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक हा मराठीतील एक अनमोल ठेवा आहे. मनाचे श्लोक अथांग भावार्थ ने ठासून भरलेला आहे. मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. मनाचे श्लोक एकूण 205 आहेत.
मनाच्या श्लोकांचे manache shlok images for whatsapp status series बनवले आहे. spiritual आवड असणार्या प्रत्येक व्यक्तीला मनाचे श्लोक व्हाट्सअप स्टेटस इमेजेस manache shlok whatsapp status images त्यांच्या दैनंदिन जीवनात व डिजिटल च्या दुनियेत नक्कीच फायदा व उपयोग होईल.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा !मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा !!नमूं शारदा मूळ चत्वार वाचा !गमूं पंथ आनंत या राघवाचा !!१!!
Manache shlok images
समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक हा मराठीतील एक अनमोल ठेवा आहे. मनाचे श्लोक अथांग भावार्थ ने ठासून भरलेला आहे. मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. मनाचे श्लोक एकूण 205 आहेत.
मनाच्या श्लोकांचे manache shlok images for whatsapp status series बनवले आहे. spiritual आवड असणार्या प्रत्येक व्यक्तीला मनाचे श्लोक व्हाट्सअप स्टेटस इमेजेस manache shlok whatsapp status images त्यांच्या दैनंदिन जीवनात व डिजिटल च्या दुनियेत नक्कीच फायदा व उपयोग होईल.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा !
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा !!
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा !
गमूं पंथ आनंत या राघवाचा !!१!!
![]() |
manache shlok images |
मना सज्जना भक्तीपंथेचि जावे !तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें !!जनीं निंद्य तें सर्व सोडून द्यावें ! जनीं वंद्य ते सर्व भावे करावे !!२!!
मना सज्जना भक्तीपंथेचि जावे !
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें !!
जनीं निंद्य तें सर्व सोडून द्यावें !
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे !!२!!
![]() |
manache shlok images |
प्रभाते मनी राम चिंतीत जावे !पुढे वैखरी राम आधी वदावा !!सदाचार हा थोर सांडू नये तो !जनी तोचि तो मानवी धन्य होतो !!३!!
प्रभाते मनी राम चिंतीत जावे !
पुढे वैखरी राम आधी वदावा !!
सदाचार हा थोर सांडू नये तो !
जनी तोचि तो मानवी धन्य होतो !!३!!
![]() |
manache shlok images |
मना वासना दुष्ट कामा न ये रे !
मना सर्वथा पापबुद्धी नको रे !!
मना सर्वथा निती सोडूं नको हो !
मना अंतरीं तरी सार विचार राहो !!४!!
![]() |
manache shlok_images_4 |
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा !
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा !!
मना कल्पना ते नको विषयांची !
विकारे घडे हो जनी सर्व ची ची !!५!!
![]() |
manache shlok_images_5 |
![]() |
manache shlok_images_6 |
Shri Manache shlok images for whatsapp, facebook
![]() | |
manache shlok images_7 |
![]() |
manache shlok whatsapp images_08 |
![]() |
manache shlok whatsapp images_09 |
![]() |
manache shlok images_10 |
![]() |
manache shlok images_11 |
Social Plugin